सत्र न्यायालयाने पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी विदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात हनीसिंगने दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हनीसिंगला हा दिलासा दिला. ...
प्रसिद्ध पॉप सिंगर यो यो हनी सिंगच्या 'रंगतारी' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर काही कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सलमान खान प्रोडक्शन्सचा आगामी चित्रपट 'लवरात्री'मध्ये हे गाणे पाहायला मिळणार आहे. ...