प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
Honda, Latest Marathi News
होंडाने अॅक्टिव्हाचे खूप खास व्हेरिअंट लाँच केले आहे. यामध्ये कारसारखी रिमोट की दिली आहे. म्हणजेच ही स्कूटर चावीशिवाय स्टार्ट करता येणार आहे. ...
एकदा बाजारात आल्यावर ही Activa स्कूटर त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी TVS ज्युपिटरला टक्कर देईल. ...
Yamaha Grand Filano 125cc: भारतात फसिनोची किंम्मत जवळफास 79 हजार रुपये ते 90 हजार रुपये एवढी आहे. ग्रँड फिलानोचा लूक अत्यंत आकर्षक आहे. फसिनोच्या तुलनेत ही अधिक प्रीमियम आहे. ...
जर ही SUV यशस्वी झाली, तर क्रेटा आणि ग्रँड विटाराच्या विक्रीवर थेट परिणाम होऊ शकतो. हे ना Hyundai ला आवडणारे असेल, ना मारुतीला. ...
honda activa 7g electric hybrid scooter : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने (HMSI) डिसेंबर 2022 मध्ये नवीन स्कूटरसाठी एच स्मार्ट (H-Smart) ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता. ...
मोठ्या रॅप-अराउंड हेडलॅम्पसह सिग्नेचर ग्रिल, क्रोम बारसह मल्टी-स्लॅट ग्रिल आणि दोन हेडलॅम्पच्या मध्यभागी एक मोठा होंडा बॅज दिसत आहे. ...
Honda ने 23 जानेवारी 2023 साठी मीडियाला 'ब्लॉक युवर डेट' आमंत्रणे पाठवली आहेत. ...
नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील आघाडीची दुचाकी कंपनी होंडा आपल्या दुचाकींवर आकर्षक ऑफर देत आहे. ...