Home Facial: घरच्याघरी दूध, हळद, बेसन , मध यांचा वापर करत पार्लरच्या तोडीचं 5 स्टेप्सचं गोल्डन फेशियल करता येणं सहज शक्य आहे. घरच्याघरी त्वचेला सोनेरी तजेला! ...
Home Cleaning hacks: या काही गोष्टींचा वापर करून पहा.. खिडक्या होतील आरशासारख्या चकाचक, खिडक्या पुसण्याचं काम आता एकदम सोपं...(how to clean windows) ...
Beauty tips : चेहऱ्याचे तेज वाढवायचे असेल तर तुमच्या ब्यूटी रुटीनमध्ये असायलाच हवी ही गोष्ट...रात्री झोपताना न विसरता रोज हे एक काम केल्याने चेहरा दिसेल ग्लोईंग... ...
Hair care tips: फक्त २ पदार्थ वापरून घरच्याघरी हे कंडिशनर (home made conditioner for hair) तयार करता येतं.. यासाठी फक्त १० मिनिटांचा वेळ काढा आणि केसांना कसा मस्त शेड येतो ते बघा... ...
डिटाॅक्स ही संपूर्ण शरीराची गरज आहे, हे आपण मानतो. पण संपूर्ण शरीराचा विचार करताना केसांचा विचार मात्र केला जात नाही. केस आणि केसांचं सौंदर्य तेव्हाच टिकेल जेव्हा केस निरोगी असतील. निरोगी केसांसाठी ' हेअर डिटाॅक्स' हे महत्त्वाचे आहे. ...