लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होम रेमेडी

Home remedy

Home remedy, Latest Marathi News

होम रेमेडी-Home remedy-घरगुती उपचार, आजीबाईंचा बटवा, घरच्याघरी करण्याचे अनेक उपचार, आणि उपाय.
Read More
केळी खा पण साल फेकू नका, करा ३ भन्नाट उपयोग, केसांसह चेहऱ्यासाठी खास ब्यूटी ट्रिटमेण्ट - Marathi News | Eat banana but don't throw away the peel, 3 amazing uses, special beauty treatment for hair and face | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केळी खा पण साल फेकू नका, करा ३ भन्नाट उपयोग, केसांसह चेहऱ्यासाठी खास ब्यूटी ट्रिटमेण्ट

Banana Peels आपण केळ खाऊन त्याची साल फेकून देतो. मात्र, ती साल फेकून न देता विविध गोष्टींसाठी त्याचा वापर करा.. ...

चेहऱ्यावर खूप तीळ आहेत? चामखीळही आहे? पाहा लसणाचे ३ सोपे उपाय, तीळ होतील कमी - Marathi News | Have a lot of moles on your face? Have warts too? See 3 simple garlic remedies, moles will be reduced | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर खूप तीळ आहेत? चामखीळही आहे? पाहा लसणाचे ३ सोपे उपाय, तीळ होतील कमी

Moles Garlic Remedy घरगुती उपाय करुनही चेहऱ्यावरचे तीळ कमी करता येऊ शकतात.. ...

फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा नॅचरल ब्लीच, काळवंडलेला चेहरा होईल फ्रेश- तुकतुकीत - Marathi News | Natural bleach at home in just 10 Rs. How to do bleach at home? Homemade bleach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा नॅचरल ब्लीच, काळवंडलेला चेहरा होईल फ्रेश- तुकतुकीत

Skin Care Tips: पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर घरच्याघरी अवघ्या १० रुपयांत ब्लीच (How to do bleach at home) करता येतं.. ते ही अगदी नैसर्गिक पदार्थ वापरून. एकदा करून बघा हा प्रयोग. ...

त्वचेच्या समस्यांवर १ सोपा घरगुती उपाय, चेहरा दिसेल कायम ग्लोईंग-नितळ - Marathi News | Skin Care Home Remedy Using Ice Is Beneficial for Skin Problems : 1 easy home remedy for skin problems, face will look glowing-smooth forever | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :त्वचेच्या समस्यांवर १ सोपा घरगुती उपाय, चेहरा दिसेल कायम ग्लोईंग-नितळ

Skin Care Home Remedy Using Ice Is Beneficial for Skin Problems : घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकतो. ...

ऐन तारुण्यात का वाढते ॲक्ने- पिंपल्सची समस्या? तज्ज्ञ सांगतात, कारणं आणि ३ सोपे उपाय - Marathi News | 3 things to reduce Teenage acne, How to get rid of acne and pimples?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात का वाढते ॲक्ने- पिंपल्सची समस्या? तज्ज्ञ सांगतात, कारणं आणि ३ सोपे उपाय

Home Remedies For Reducing Acne And Pimples: मुलं- मुली वयात आली की त्यांच्या चेहऱ्यावर ॲक्ने- पिंपल्स यायला सुरुवात होते. तुम्हीही या समस्येने हैराण असाल, तर हे काही उपाय करून बघा.. ...

काळपट अंडर आर्म्सचा वैताग आलाय? ४ घरगुती उपाय, काळेपणा - दुर्गंधीला करा बाय - बाय... - Marathi News | How to Lighten Your Underarms, follow 4 home remedies to lighten underarms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळपट अंडर आर्म्सचा वैताग आलाय? ४ घरगुती उपाय, काळेपणा - दुर्गंधीला करा बाय - बाय...

Black Under Arms Home remedy काळ्या अंडरआर्म्सच्या समस्येमुळे त्रस्त असाल, तर काही घरगुती उपायांनी या समस्येवर मात करता येईल.. ...

चेहऱ्यावर प्रचंड पिंपल्स आलेत? ४ सोपे उपाय, पिंपल्स होतील कमी आणि चेहरा सुंदर - Marathi News | Having pimples on your face? 4 simple solutions, pimples will be less and face will become beautiful | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर प्रचंड पिंपल्स आलेत? ४ सोपे उपाय, पिंपल्स होतील कमी आणि चेहरा सुंदर

Skin Problems घरगुती गोष्टींचा वापर करुन आपण पिंपल्सचा त्रास कमी करु शकतो. सोबत हवी हेल्दी लाइफस्टाइल ...

तुम्ही कधी बटाटा फेशियल केलंय का? घरच्याघरी करा बटाटा फेशियल, चेहरा दिसेल चमकदार - Marathi News | Have you ever had a potato facial? Do potato facial at home, face will look brighter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही कधी बटाटा फेशियल केलंय का? घरच्याघरी करा बटाटा फेशियल, चेहरा दिसेल चमकदार

Potato Facial Home Remedy बटाट्याचा वापर करुन आपण आपल्या त्वचेचं आरोग्यही उत्तम राखू शकतो. ...