CoronaVirus News : केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रवाशांना प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. तसेच, मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये रेल्वे स्थानकात प्रत्येक प्रवाशांने सोशल डिस्टंसिंग, कन्फर्म तिकीट आणि मास्क लावणे आदींचा समावेश आहे. ...
गृहमंत्रालयाने बुधवारी गाइडलाइन्स जारी करून, सर्व राज्यांना कळवले होते, की लॉकडाउनमुळे अडकलेल्या लोकांना येण्या-जाण्याची सशर्त परवानगी दिली जात आहे. ...
माध्यमांमध्ये वाधवान यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या बातम्या आल्यानंतर, महाबळेश्वर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, वाधवान कुटुंबातील २३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. ...