कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असला तरी नियमावली बंधनकार असल्याने यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होत आहे. ...
जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या विकासकामांमुळे पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. यासाठी पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आली. ...
टिकैत यांनी त्यांच्या आधाराचा पायाच प्रत्यक्षात गमावलेला असल्यामुळे त्यांना या परिस्थितीत सिंघू सीमेवरून बळाचा वापर करून दूर करून काहीही साध्य होणार नाही. ...
दिल्ली पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 37 जणांना जबाबदार धरले असून एफआयआरदेखील नोंदवला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली पोलिसांना 20 हून अधिक शेतकरी नेत्यांना नोटीसदेखील पाठविली आहे. यात योगेंद्र यादव, बलदेव सिंग सिरसा आणि राजेवाल यांच्या नावाचाही समाव ...
राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनप्रसंगी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दिल्लीच्या अनेक भागांत हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांचा पोलीस शोध घेत आहेत. यातच गँगस्टर लक्खा सिंह सिधाना चेही नाव समोर येत आहे. ...