शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

ब्यूटी : Holi 2020 : 'हे' उपाय वापराल तर होळीचा रंग त्वचेवर आठवडाभर न राहता लगेच होईल दूर

ब्यूटी : Holi special : रंगांनी खेळताना आजारांपासून बचाव करायचा असेल तर वापरा 'या' खास टीप्स

ब्यूटी : Holi Special : रंगांमुळे त्वचेचं नुकसान होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल?

जरा हटके : घरच्या घरी असे तयार करा नैसर्गिक रंग, ना होणार कोणते साइड इफेक्ट ना होणार कोणता त्रास!

नागपूर : उपराजधानीत रंगोत्सवाचा ‘लई भारी’ उत्साह : तरुणाई, आबालवृद्ध रंगले रंगात

राष्ट्रीय : परदेशी चेहऱ्यांना देशी रंग, स्पेनच्या ग्रुपची रंगपंचमी

मुंबई : रंग उडवू चला गड्यांनो रंग उडवू चला, होळीला रंगांची उधळण

फूड : Holi 2019 : होळीच्या खास सणासाठी 'हे' पदार्थ ठरतात बेस्ट!

राष्ट्रीय : जाणून घ्या, देशातल्या वेगवेगळ्या राज्यांत कशी साजरी केली जाते होळी

रिलेशनशिप : Holi 2019 : होळीच्या रंगात रंगताना मुलांच्या सुरक्षेकडे असं द्या लक्ष