शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

वाशिम : चिमुकल्यांकडून दिला जातोय होळीच्या ‘चाकोल्यां’ना आकार!

ठाणे : होळीत लोकलवर फुगे मारण्याची भीती, ठाणे लोहमार्ग पोलिसांची जनजागृती

ठाणे : २०० विद्यार्थी साजरी करणार पर्यावरणस्नेही होळी

पुणे : प्रफुल्लाजी म. सा. यांचा वडगावशेरी जैन स्थानकात होळी चातुर्मास