शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

नागपूर : टाळेबंदीमुळे व्यापार ठप्प : रंग विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरील उडाले रंग

जरा हटके : Holi 2021: होळीला पांढरे कपडे घालण्याचा ट्रेंड का? जाणून घ्या...

भक्ती : Holi 2021: कधी आहे होळी? 'या' ४ शुभ योगांवर साजरा होणार सण; पाहा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

वसई विरार : कसली होळी न् कसलं काय? मजुरीबाबत शिमगाच हाय! आदिवासींच्या होळी सणावर विरजण?

भक्ती : Holi 2021: मथुरेत आजच्या दिवशी खेळतात, फुलांची होळी; काय आहे त्यामागे पौराणिक कथा, जाणून घ्या. 

सिंधुदूर्ग : corona virus : सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये शिमगोत्सवासाठी नियमावली जाहीर

भक्ती : 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे का म्हणतात? करून घ्या फाल्गुन मासाचा परिचय!

व्यापार : Bank Holidays : मार्चमध्ये 11 दिवस बंद राहणार बँका; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या, कधी आहेत सुट्टया...

नाशिक : कृषी विधेयकावरोधात ी शेतकरी आक्रमक

अहिल्यानगर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने नगरमध्ये महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी