शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

व्यापार : केवळ ११ रुपयांमध्ये परदेशवारी, होळीच्या निमित्तानं 'या' एअरलाइन्सनं आणली भारतीयांसाठी विशेष ऑफर

भक्ती : Holika Dahan 2025: यंदा होलिका दहनासाठी मिळणार फक्त काही क्षणांचा अवधी; जाणून घ्या तिथी, वार आणि मुहूर्त!

लोकमत शेती : उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती; आवक वाढण्याची शक्यता

नाशिक : ... अन् राहडीमध्ये' दे धप्पा'! नाशिककरांची रंगपंचमी उत्साहात साजरी

पुणे : पुण्यात धुळवडीला १ हजार ३०१ जणांवर कारवाई, १४२ वाहनचालकांचे मद्यप्राशन

मुंबई : मुंबईत धुळवडीला १५० जणांवर रुग्णालयात धाव घेण्याची वेळ!

छत्रपती संभाजीनगर : पशू, पक्ष्यांवर रंगाचे होतात दुष्परिणाम; तत्काळ पशू चिकित्सलयात घेऊन जा

अकोला : धुलीवंदनाच्या दिवशी तीन तलवारीसह धारदार शस्त्र जप्त

सखी : बिना हेल्मेट-ट्रिपल सीट त्यात अश्लील रोमान्स; मुलींनो हे काय वागणं म्हणायचं? -व्हायरल व्हिडिओ

फिल्मी : माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवल्या पुरणपोळ्या! व्हिडीओ व्हायरल