शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

मुंबई : मुंबईत धुळवडीला १५० जणांवर रुग्णालयात धाव घेण्याची वेळ!

छत्रपती संभाजीनगर : पशू, पक्ष्यांवर रंगाचे होतात दुष्परिणाम; तत्काळ पशू चिकित्सलयात घेऊन जा

अकोला : धुलीवंदनाच्या दिवशी तीन तलवारीसह धारदार शस्त्र जप्त

सखी : बिना हेल्मेट-ट्रिपल सीट त्यात अश्लील रोमान्स; मुलींनो हे काय वागणं म्हणायचं? -व्हायरल व्हिडिओ

फिल्मी : माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवल्या पुरणपोळ्या! व्हिडीओ व्हायरल

वसई विरार : जिल्ह्यात होळीला चढला पारंपरिक साज; रस्त्यारस्त्यांवर धुळवडीचा रंगोत्सव!

फिल्मी : लग्नाच्या चर्चा रंगत असताना तापसी पन्नूच्या भांगेत सिंदूर? होळी सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

नवी मुंबई : डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई; माॅल्स, जीमखान्यात बरसले रंग

फिल्मी : Holi 2024: रंगात रंगली डिंपल क्वीन, प्रिती झिंटानं चाहत्यांना दिल्या धूलिवंदनाच्या खास शुभेच्छा!

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने याने जपली कोकणी परंपरा; चाळीत साजरा केला शिमगोत्सव