होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Tips For Making White Suit For Holi Celebration 2025 : How do you make a white dress not see through on Holi : रंगपंचमी निमित्त पांढरे कपडे घालत असाल तर अशी घ्या काळजी.... ...
big discount on flight booking : होळी सणानिमित्त अनेक विमान कंपन्या तिकीट दरावर भरघोस सवलत देत आहेत. यामध्ये १४९९ रुपयांपासून तिकीट दर सुरू होत आहे. ...
How To Make Holi Special Thandai: होळीनिमित्त थंडाई करण्याचा बेत असेल तर थंडाई करण्याची ही एकअतिशय सोपी रेसिपी एकदा पाहून घ्या..(Holi celebration 2025) ...