शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

रत्नागिरी : आडिवरे गावातील महाकालीचा आगळावेगळा शिमगोत्सव

बुलढाणा : ‘कोरोना’मुळे होळीच्या रंगावर संक्रांत!

भंडारा : रंगबिरंगी होळीसाठी सजली बाजारपेठ

चंद्रपूर : कोरोनाच्या भीतीने होणार स्वदेशी रंगांची होळी

नागपूर : होळीत ‘मेड इन इंडिया’ पिचकाऱ्यांना मागणी

बीड : चांगले गाढव आणायचे कोठून; धुलीवंदनातील जावयाच्या मिरवणुकीसाठी गर्दभ शोधण्याची आली वेळ

फूड : Holi special : पुरणपोळ्या मऊ होण्यासाठी वापरा या टिप्स, खाणारेही म्हणतील वाह क्या बात है...

अकोला : ‘कोरोना’मुळे यंदा ‘देशी’ होळी!

नागपूर : यंदाची होळी ‘चायनीज’ मुक्त; ‘कोरोना’ची दहशत

महाराष्ट्र : ‘कोरोना’मुळे ‘मेड इन चायना’ला फटका; भारताला फायदा