शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

पुणे : जोर लगा के हैश्शा ! ८५ किलोचा दगडी गोटा मानेवर ठेवून मारल्या १८० बैठका

फिल्मी : Holi 2020 : टेलिव्हिजनवरील सेलिब्रेटींनी होळींच्या आठवणींना दिला उजाळा

फिल्मी : Holi 2020 : होळीचा सण होणार लय भारी या बॉलिवूडच्या गाण्यांनी

अमरावती : मेळघाटातील होळीला गावनियोजनाची परंपरा

गोंदिया : २८ हजार क्विंटल लाकडे होळीत स्वाहा

वर्धा : जिल्ह्यातील ३,७३० ठिकाणी होळी दहन

नागपूर : बनवा नैसर्गिक रंग, वाढवा रंगोत्सवाचा आनंद

नाशिक : जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा

जालना : भूल जाओ सारे गम... खेलो होली के रंग...

नागपूर : होळी, धुळवडीचा बंदोबस्त : नागपुरात  २६३१ सीसीटीव्ही कॅमेरांची समाजकंटकांवर नजर