शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

नाशिक : म्हसगण येथे पारंपरिक पद्धतीने धूलिवंदन

बीड : धुलीवंदनाच्या दिवशी 'या' गावात काढतात जावयाची गाढवावरून मिरवणूक; आहे ९० वर्षांची परंपरा

कोल्हापूर : corona virus-इको फ्रेंडली रंगांना वाढली मागणी-‘कोरोना’चा परिणाम

नागपूर : पोलिसांची फूलप्रूफ प्लॅनिंग : अपघात आणि गुन्हे मुक्त राहिले नागपूर शहर

नागपूर : उपराजधानीत धुळवड जल्लोषात : कोरोना व्हायरसवर गुलालाचे रंग पडले भारी

नागपूर : भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव : नागपुरात पाच कोटींची उलाढाल

अमरावती : मेळघाटात फगव्याला प्रारंभ; रस्त्यावर, घरोघरी, नृत्य, संगीताची तालावर रकमेची मागणी

कोल्हापूर : कळे येथील शाळेत रंगली चेहरा रंगविण्याची स्पर्धा

अकोला : चक्क स्मशानभूमीत पेटविली होळी अन् उधळले रंग

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पिंपळोद गावात ६९ वर्षांपासून ना होळी, ना रंगपंचमी !