शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

क्राइम : जीवघेणी होळी! पोलीस कर्मचाऱ्यांनी कॉन्स्टेबलच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ओतलं पेट्रोल अन्...; दारूच्या नशेत धक्कादायक कृत्य

फिल्मी : रंगात न्हाऊन निघाली 'रामायणा'तील सीता; दिपिका चिखलिया यांनी शेअर केला डान्स व्हिडीओ

सांगली : होळीला महिला पुरुषांना काठीने बदडतात, कुठे अन् काय आहे नेमकी प्रथा..जाणून घ्या

राष्ट्रीय : भयंकर! लग्नानंतरची पहिली होळी साजरी करतानाच घडलं अघटित; नवदाम्पत्याच्या मृत्यूने खळबळ

अहिल्यानगर : लाडके जावईबापू 'लटकले', बाकी सगळे 'सटकले'; धुळवडीला गाढवावरून वाजतगाजत मिरवणूक

पुणे : रंगाचे फुगे फोडू नका; टोळक्याची व्यावसायिकाला मारहाण, पोलीस तक्रार केल्यास दुकान जाळण्याची धमकी

क्राइम : Holi Accident: धक्कादायक! होळी खेळून अंघोळीला बाथरुममध्ये एकत्र गेले पती-पत्नी; दोघांचाही मृत्यू

फिल्मी : यंदा होळीच्या उत्साहाला मुकलो, 'बिग बीं'नी व्यक्त केली मनातील खंत

मुंबई : एक पोळी होळीची, भुकेल्या मुखाची; जोगेश्वरीत राबवला अभिनव उपक्रम 

सोशल वायरल : Viral Video: आरारा खतरनाक! दारूच्या नशेत चढला झाडावर, नेटकरी म्हणाले, अशीही असते धुळवड?