शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

गोवा : Holi 2024: दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणाऱ्या होळी सणामागील शास्त्र

भक्ती : Holi 2024: होळी या सणाशी संबंधित आणखी दोन आख्यायिका माहितीय? नक्की वाचा!

सखी : Holi 2024: रंगांमुळे त्वचा खराब होण्याची भीती वाटते? फक्त ३ गाेष्टी करा- मनसोक्त होळी खेळा

मुंबई : लोकल, बसवर रंगांचे फुगे मारल्यास दाखल होणार गुन्हा; रंगाचा बेरंग टाळण्यासाठी इशारा

मुंबई : पादचाऱ्यांच्या अंगावर रंग, पाणी उडविल्यास होणार कारवाई; मुंबई पोलिसांचा इशारा

अमरावती : रंगपंचमीला ‘नो उड्डाणपूल राईड’! पोलीस प्रशासनाचा आदेश : वाहतूक पोलिसांचे राहिल लक्ष

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होणार होलिकोत्सव साजरा, काही गावात पोलिस प्रशासनाने घातले निर्बंध 

मुंबई : होळीसाठी अनधिकृत वृक्षतोड पडणार महागात! तक्रारीसाठी पालिकेचा टोल फ्री क्रमांक जारी

भक्ती : Holi 2024: होळी आणि फाल्गुन पौर्णिमेच्या मुहूर्तावर करा लक्ष्मीपूजा; होईल धनवृद्धी!

रायगड : होळीसाठी गॉगल पिचकाऱ्या ‘सुपरहिट’; कार्टुनमधील पात्रांचे मुखवटे खरेदी करण्याकडे लहानग्यांचा कल