lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी २०१८

होळी २०१८

Holi 2018, Latest Marathi News

वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात.
Read More
सातपुडा पर्वत रांगेतील सालईबनात रंगला मध्य प्रदेशातील आदिवासींचा ‘फगवा’! - Marathi News | 'Phagwa' of tribals from Madhya Pradesh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सातपुडा पर्वत रांगेतील सालईबनात रंगला मध्य प्रदेशातील आदिवासींचा ‘फगवा’!

खामगाव: आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा फगवा उत्सव रविवारी सालईबनात रंगला. ...

चोहोट्टाबाजार :  शेतक-यांनी केली बोगस बियाण्यांची होळी! - Marathi News | Chhotottabazar: Farmers made bogus seeds of Holi! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चोहोट्टाबाजार :  शेतक-यांनी केली बोगस बियाण्यांची होळी!

चोहोट्टाबाजार :  होळीच्या पर्वावर वाईट प्रवृत्तीची होळी करण्याची प्रथा आपल्याकडे रूढ आहे. विदर्भात कापूस पीक हे अत्यंत महत्त्वाचे व रोख पीक म्हणून मानले जाते; परंतु काही व्यापारी केवळ नफा मिळविण्याच्या आमिषाने शेतकºयांना कापसाचे बोगस बियाणे विकतात. य ...

रोपे भेट देऊन अंबड जेसीआयची होळी साजरी - Marathi News | Ambad JCI Holi celebrations by visiting the seedlings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोपे भेट देऊन अंबड जेसीआयची होळी साजरी

इंदिरानगर : जेसीआय अंबड या संस्थेने होळीचा सण पर्यावरणाचा ºहास आणि प्रदूषण थांबविण्यासाठी रोपे वाटून साजरा केला. ...

रंगात रंगली ‘खाकी’ रंगोत्सव : पोलिसांचा सामूहिक जल्लोषाचा सण्डे - Marathi News | The colorful 'Khaki' color festival: The collective joke of the police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रंगात रंगली ‘खाकी’ रंगोत्सव : पोलिसांचा सामूहिक जल्लोषाचा सण्डे

नाशिक : नेहमीच बंदोबस्त अन् गस्तीवर शहराची अंतर्गत सुरक्षा सांभाळणाºया पोलीस दलाने रविवारी (दि.४) रंगात रंगून सामूहिकरीत्या रंगपंचमीचा जल्लोष केला. ...

बुलडाणा : सातपुड्यात आदिवासींचा ‘फगवा उत्सव’; लोकप्रतिनिधीही झाले सहभागी! - Marathi News | Buldana: 'Phagwa festival' of tribals in Satpuda; Participants also participated in the election! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : सातपुड्यात आदिवासींचा ‘फगवा उत्सव’; लोकप्रतिनिधीही झाले सहभागी!

जळगाव जामोद : सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी आपल्या  पारंपरिक, धार्मिक उत्सव तथा चालीरितीचे जतन करतात आणि त्यातून  जीवनाचा आनंद शोधतात. अशा या जगावेगळ्या लोकांचे सण, उ त्सवही वेगळेच असतात. हिंदू संस्कृतीला धरुन असणार्‍या सर्व धार्मिक  परंपरेत त्य ...

डफाच्या तालावर वीरांचा पदन्यास सिन्नर : भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात धूलिवंदन आणि वीरपाडवा - Marathi News | Sinnar: The Padanan of gallantry on Dafa Taal: Dhulivandan and Veerpadwa in the premises of Bhairavnath Temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डफाच्या तालावर वीरांचा पदन्यास सिन्नर : भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात धूलिवंदन आणि वीरपाडवा

सिन्नर : शहर आणि तालुक्यात धूलिवंदनसह वीर पाडवा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

लासलगावी वीरांची मिरवणूक - Marathi News | The procession of Lasalagavi heroes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी वीरांची मिरवणूक

लासलगाव : येथून जवळच असलेल्या पिंपळगाव नजीक येथे धूलिवंदनाला वीरांची मिरवणूक काढण्यात आली. ...

विद्यार्थ्याच्या अंगावर फेकला चहा - Marathi News | Tea thrown on student's body | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्यार्थ्याच्या अंगावर फेकला चहा

होळीनिमित्त आपल्या शिक्षकांना सुद्धा रंग लावू असा विचार करुन विद्यार्थ्याने रंग लावण्याचा प्रयत्न करताच शिक्षकाने रागाच्या भरात चिमुकल्या विद्यार्थ्याला मारहाण करुन गरम चहा त्याच्या अंगावर फेकला. ...