लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी २०१८

होळी २०१८

Holi 2018, Latest Marathi News

वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात.
Read More
होळीसाठी झाडे तोडाल तर खबरदार!, महापालिकेचा इशारा - Marathi News | Beware if you cut trees for Holi, Municipal Corporation's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीसाठी झाडे तोडाल तर खबरदार!, महापालिकेचा इशारा

रस्त्याच्या आजूबाजूची, सार्वजनिक परिसरातील तसेच खाजगी आवारातील झाडे होळीत जाळण्यासाठी तोडली जातात. यंदा मात्र अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे. ...

होळीमध्ये आपला फोन कसा वाचवाल? या आहेत 10 टिप्स - Marathi News | How to save your phone in Holi? These are 10 tips | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होळीमध्ये आपला फोन कसा वाचवाल? या आहेत 10 टिप्स

होळीमध्ये रंगांची उधळण करताना फोन खराब होण्याची शक्यता असते. ...