वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात. Read More
होळीच्या दुसºया दिवशी धूलिवंदनानिमित्त कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे आदी परिसरात वीरांचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. मौजे सुकेणे येथे हातात सुपडे आणि झाडू घेऊन नृसिंह अवतारातील नकटकवडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मौजे सुकेणेचा ग्रामउत्सव ...
गेली चोवीस ते पंचवीस वर्षे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पणजीतील होळी उत्सवातील रंगपंचमीमध्ये सहभागी होत आले. मात्र यंदा प्रथमच पणजीतील पाटो कॉलनी, आझाद मैदान आणि अन्यत्र मनोहर पर्रीकरांच्या उपस्थिती शिवाय होळी साजरी झाली. मनोहर पर्रीकर नसल्याने त्यां ...
- मनोहर कुंभेजकरमुंबई : मुंबईतील सर्वात मोठ्या आणि केरळ नंतर मासेमारीत देशात दुसरा क्रमांक असणाऱ्या वेसावे कोळीवाड्यात हावली आणि रंगपंचमी उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. काल रात्री डोक्यावर मडकी घेऊन पारंपारिक वेषात वेसावे गावातून ...
होळीच्या निमित्ताने काही मंडळांनी कोल्हापूर येथील पंचगंगा मुक्तीधाम स्मशानभुमीस १ लाख ८० हजार शेणी दान केल्या तर सानेगुरुजी वसाहत परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे रविवारी १ लाख ५० हजार शेणी दान केल्या जाणार आहेत. ...