ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो. Read More
HMPV virus : डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, २०२५ मध्ये चीनमध्ये HMPV हा व्हायरस पसरलेला आहे. परंतू हा व्हायरस फारसा नवीन नाही. या व्हायरसची साथ काही काळापूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी अमेरिका, कॅनडा आणि इतर देशातही आली होती. ...