ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो. Read More
HMPV Virus Update: २००१ मध्ये एचएमपी हा विषाणू पहिल्यांदा सापडला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याला प्रतिबंध करणं आव्हानात्मक ठरत आहे. या विषाणूविरोधात अद्याप कुठलीही प्रतिबंधात्मक लस किंवा अँटीव्हायरल उपचार विकसित करता आलेले नाहीत. ...
Stock Market Mayhem: एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांचे नऊ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. BSE वर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४४०.७४ लाख कोटी रुपयांवर आले आहे. ...
HMPV Virus : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) चीनमध्ये वेगाने पसरू लागला आहे. या व्हायरसचे रुग्ण हे केवळ चीनमध्येच नाहीत तर शेजारील देशांमध्येही नोंदवले जात आहेत. ...