लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस

HMPV Virus - ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस

Hmpv virus, Latest Marathi News

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो.
Read More
नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे ते दोन रुग्ण संशयित - Marathi News | Two patients of 'HMPV' in Nagpur! A 17-year-old girl and a 7-year-old boy infected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे ते दोन रुग्ण संशयित

जिल्हाधिकारी इटनकर : एम्स व पुण्यातील प्रयोगशाळेचा अहवालानंतरच होणार पुष्टी ...

बाजाराला व्हायरसचा ‘ताप’; एका दिवसात गुंतवणूकदारांचे १०.८३ लाख कोटी रुपये झाले स्वाहा - Marathi News | Markets hit by virus 'fever'; Investors lose Rs 10.83 lakh crore in a single day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराला व्हायरसचा ‘ताप’; एका दिवसात गुंतवणूकदारांचे १०.८३ लाख कोटी रुपये झाले स्वाहा

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी विक्रीचा मारा सुरुच ठेवल्याने घसरणीत भर पडली. ...

आजचा अग्रलेख : भीती नको, खबरदारी हवी! ‘ह्युमन मेटाप्युमोव्हायरस’चे संक्रमण आपणच रोखणार! - Marathi News | Editorial Article on Human Metapneumovirus No need for fear just be careful | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : भीती नको, खबरदारी हवी! ‘ह्युमन मेटाप्युमोव्हायरस’चे संक्रमण आपणच रोखणार!

न घाबरता प्रत्येकाने प्रत्येक स्तरावर घेतलेली खबरदारी हेच नव्या संकटापासून देशाचे संरक्षण असेल! ...

HMPV Virus: नवा व्हायरस, घाबरू नका; सतर्क राहा! राज्यातील जिल्हा रुग्णालये सतर्क - Marathi News | New virus, don't panic; be alert! District hospitals in the state are on alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवा व्हायरस, घाबरू नका; सतर्क राहा! राज्यातील जिल्हा रुग्णालये सतर्क

एचएमपीव्ही या आजारात सर्दी, खोकला, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. ...

HMPVचा महाराष्ट्रात झाला शिरकाव; नागपुरात २ मुलांना लागण, देशातील बाधितांची संख्या वाढली! - Marathi News | hmpv virus in maharashtra two children test positive for human metapneumovirus in nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HMPVचा महाराष्ट्रात झाला शिरकाव; नागपुरात २ मुलांना लागण, देशातील बाधितांची संख्या वाढली!

HMPV Virus In Maharashtra: नागपुरातील दोन लहान मुलांना HMPVची लागण झाल्याचे समोर आले आहे. ...

HMPVचे टेन्शन नको, दक्षता घ्या; आरोग्य विभागाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी होणार! - Marathi News | Do not be nervous about HMPV be careful Health Department will issue guidelines soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HMPVचे टेन्शन नको, दक्षता घ्या; आरोग्य विभागाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी होणार!

मेटान्यूमोव्हायरसमुळे तीव्र श्वसन संसर्ग होतो. हा एक सामान्य विषाणू आहे. ...

HMPV Virus Cases : नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष;पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क - Marathi News | HMPV Virus Cases 50-bed isolation ward at Naidu Infectious Diseases Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष;पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

चीनमध्ये एचएमपीव्ही या साथरोग आला आहे. अनेक राज्यांमध्ये हा विषाणू पसरलेला आहे. ...

HMPV Virus: काळजी करू नका, आरोग्यमंत्र्यांनी जनतेला केले आवाहन; म्हणाले.. - video - Marathi News | State Health Minister Prakash Abitkar appealed to the public after HMP virus patients found in India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HMPV Virus: काळजी करू नका, आरोग्यमंत्र्यांनी जनतेला केले आवाहन; म्हणाले.. - video

आयजीएमला आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा देणार ...