लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस

HMPV Virus - ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस, मराठी बातम्या

Hmpv virus, Latest Marathi News

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो.
Read More
"हा हंगामी आजार, सावध राहा"; HPMV व्हायरसमुळे राज्याच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना - Marathi News | Maharashtra health department has issued a precautionary advisory due to the increase in human metapneumovirus cases in China | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा हंगामी आजार, सावध राहा"; HPMV व्हायरसमुळे राज्याच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना

चीनमधील ह्युमन मेटापन्यूमोव्हायरच्या प्रकरणांच्या वाढीमुळे राज्याच्या आरोग्य विभागाने सावधगिरीचा सल्ला दिला आहे. ...

HMPV virus : चीनमध्ये पसरलेल्या HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला, ८ महिन्यांच्या मुलीला संसर्ग - Marathi News | HMPV virus: First case detected in Bengaluru hospital; baby tests positive, says report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनमध्ये पसरलेल्या HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला, ८ महिन्यांच्या मुलीला संसर्ग

HMPV First Case in India : HMPV सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो. ...