HMPV Virus - ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस, मराठी बातम्याFOLLOW
Hmpv virus, Latest Marathi News
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो. Read More
एचएमपीव्ही हा जुना विषाणू आहे. सौम्य लक्षणे असणारा हा विषाणू असून, यामध्ये सर्दी, खोकला, काही प्रमाणात तापाची लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. सोशल मीडियामध्ये या विषाणूसंदर्भात रंगलेली चर्चा अशास्त्रीय आहे. ...
HMPV Virus : HMPV व्हायरसची प्रकरणं आता भारतातही दिसू लागली आहेत. मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे. एका ६ महिन्यांच्या मुलीला या व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आलं. ...