लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एड्स

एड्स

Hiv-aids, Latest Marathi News

भारतातील 'या' शहरात उघडला आशियातील पहिला कॅफे, जिथे HIV पॉझिटिव्ह लोक करतायेत काम - Marathi News | asia first cafe with hiv positive staff opens in kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशियातील पहिला कॅफे, जिथे HIV पॉझिटिव्ह लोक करतायेत काम

Cafe Positive : एचआयव्ही पॉझिटिव्ह स्टाफद्वारे (HIV positive staff) चालवले जाणारे हे आशियातील पहिले कॅफे आहे. ...

Crime News: काकी हैवान झाली! एड्स असताना १५ वर्षांच्या पुतण्यासोबत ठेवले शरीर संबंध; उत्तराखंड हादरले - Marathi News | hiv positive woman intentionally sex with 15-year-old nephew while having AIDS by Aunty; Uttarakhand trembled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काकी हैवान झाली! एड्स असताना १५ वर्षांच्या पुतण्यासोबत ठेवले शरीर संबंध; उत्तराखंड हादरले

hiv positive woman sex with nephew: ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. या महिलेने वयात आलेल्या अल्पवयीन पुतण्याला फूस लावून हा अमानवी प्रकार घडवून आणला आहे. ...

HIV treatment:पॉझिटिव्ह बातमी! महिलेची HIV वर पूर्णपणे मात; 'या' तंत्रज्ञानामुळे घडला चमत्कार - Marathi News | A woman is cured of HIV using a novel treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पॉझिटिव्ह बातमी! महिलेची HIV वर पूर्णपणे मात; 'या' तंत्रज्ञानामुळे घडला चमत्कार

एक अशी उपचार पद्धती विकसित करण्यात आली आहे ज्यामुळे एचआयव्ही हा रोग पुर्ण बरा होऊ शकतो. या पद्धतीने एका महिलेवर उपचार करण्यात आला अन् ती एचआयव्ही मुक्त झाली. ...

World Aids Day 2021 : कंडोम वापरलं म्हणजे एचआयव्हीचा धोका टळतो? बेजबाबदार लैंगिक वर्तनामुळे तरुण मुलं मुली धोक्यात.. - Marathi News | World Aids Day 2021 : Risk factors of casual physical relationships, causes of HIV Aids, | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंडोम वापरलं म्हणजे एचआयव्हीचा धोका टळतो? बेजबाबदार लैंगिक वर्तनामुळे तरुण मुलं मुली धोक्यात..

World Aids Day 2021 : कंडोम वापरलं म्हणजे सुरक्षित Sex? तुम्हालाही असा गैरसमज आहे का? HIV प्रसाराबाबत तज्ज्ञ म्हणाले की....... ...

World AIDS Day: शून्याकडे वाटचाल; बीड जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांचा टक्का ५.५ वरून ०.२९ वर - Marathi News | World AIDS Day: The percentage of HIV infected people decreased from 5.5 to 0.29 in Beed Dictrict | Latest beed News at Lokmat.com

बीड :World AIDS Day: शून्याकडे वाटचाल; बीड जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांचा टक्का ५.५ वरून ०.२९ वर

World AIDS Day: बीड जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी औषधोपचार केले जातात. तसेच १४ ठिकाणी समुपदेशन व तपासणी केंद्र तयार केले आहेत. ...

World Aids Day : अजूनही अनेक महिलांना माहितीच नाही, की एड्स म्हणजे नक्की काय असतं? - Marathi News | World Aids Day: Many women still do not know what AIDS is. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Aids Day : अजूनही अनेक महिलांना माहितीच नाही, की एड्स म्हणजे नक्की काय असतं?

महिलांमध्ये एडससारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृतीची आवश्यकता, कुटुंबाच्या आरोग्यासाठी माहिती असणे गरजेचे ...

World Aids Day 2021 : जीवघेण्या HIV चं कारण ठरतात सामान्य वाटणारी आठ लक्षणं; घाबरून न जाता अशी घ्या काळजी - Marathi News | World Aids Day 2021 : World aids day 2021 what are the early symptoms of hiv | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीवघेण्या HIV चं कारण ठरतात सामान्य वाटणारी 'ही' आठ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढतो धोका

World Aids Day 2021 : एचआयव्ही ग्रस्त व्यक्ती जी उपचार घेत नाही ती व्हायरस पसरवू शकते, कोणतीही लक्षणे असली किंवा नसली तरीही. ...

जागतिक एड्स दिन; नागपूर जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांमधील निम्मे रुग्ण तरुणमध्यम वयोगटातले  - Marathi News | World AIDS Day; In Nagpur district, half of the HIV positive patients are in the middle age group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक एड्स दिन; नागपूर जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांमधील निम्मे रुग्ण तरुणमध्यम वयोगटातले 

Nagpur News नागपूर जिल्ह्यात मागील ५ वर्षांत आढळून आलेल्या एचआयव्हीबाधितांमध्ये अर्धे रुग्ण हे ३५ ते ४९ वयोगटातील आहेत. यांची टक्केवारी तब्बल ४७.२३ टक्के आहे. ...