व्यापाक दृष्टिकोन ठेवून बाधित व्यक्तीच्या पाठीशी उभे राहावे. नियमित तपासणीतून आजाराचा संसर्ग नियंत्रित राखता येतो. बाधित व्यक्तीच्या संपर्कात, सोबत राहिल्यास कुठलाही धोका नाही. थेट शारीरिक संबंध, यातूनच एचआयव्ही एड्सचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आ ...
एचआयव्ही हा दोन प्रकारे होतो. एकतर संक्रमित रक्ताच्या संक्रमणाद्वारे होतो किंवा तो असुरक्षित शारीरीक संबंधातून होतो. या कैद्यांना संसर्ग कसा झाला याचा तपास केला जात आहे. ...