श्रीनिवास तूच माझा पुढच्या खासदारकीचा उमेदवार अशी राणा-भीमदेवी थाटात गर्जना करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मात्र श्रीनिवासच्या पाठीवर हात ठेवीत त्याला भूमिका बदलायला लावली. ...
शिट्टी हे चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला बहुजन विकास आघाडीने दिलेले आव्हान फेटाळून लावत ते निवडणूक चिन्ह मुक्त करण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी नकार दिला ...
बविआचे शिट्टी हे चिन्ह तिला मिळू न देण्या जबाबदार असणा-या युती सरकारच्या मंत्र्यांना व त्यांना साथ देणा-या अधिकाऱ्यांना आपण कोर्टात खेचणार आहोत अशी माहिती बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी लोकमतला रविवारी दिली. ...
बहुचर्चित पालघर लोकसभा मतदारसंघावर बविआ पक्षाचा हक्क असून येथून पहिला खासदार हा आमचा निवडून आला होता, त्यामुळे यावेळी सुद्धा आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि जिंकूनही येणार आहोत अशा शब्दात बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर वर आपला ...