लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंजवडी

हिंजवडी

Hinjawadi, Latest Marathi News

मित्राला प्रायव्हेट पार्टवर बाम लावण्यास सांगून व्हिडीओ व्हायरल; हिंजवडीतील धक्कादायक प्रकार, तिघांना अटक - Marathi News | Video of friend asking him to apply balm on private parts goes viral; Shocking incident in Hinjewadi, three arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्राला प्रायव्हेट पार्टवर बाम लावण्यास सांगून व्हिडीओ व्हायरल; हिंजवडीतील धक्कादायक प्रकार, तिघांना अटक

‘तुला कोणाकडे जायचे ते जा, माझ्यावर ५३ केसेस आहेत, माझे कोणी काहीही बिघडू शकत नाही, अशी धमकी तरुणाला दिली ...

हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रोचे काम लांबणार; प्रकल्पाच्या कामाला सहा महिन्यांची मुदतवाढ - Marathi News | Hinjewadi Shivajinagar Metro work to be delayed Project work extended by six months | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रोचे काम लांबणार; प्रकल्पाच्या कामाला सहा महिन्यांची मुदतवाढ

२३ किलोमीटरच्या या मार्गावर आणखी काही स्थानकांचे काम बाकी असल्याने मुदतवाढ मिळणार ...

पिंपरी-चिंचवड आरटीओकडून शासनाच्या तिजोरीत १०९५ कोटी; आतापर्यंतच्या उत्पन्नाचा उच्चांक - Marathi News | Pimpri-Chinchwad RTO earns Rs 1095 crore in government treasury; highest ever income | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड आरटीओकडून शासनाच्या तिजोरीत १०९५ कोटी; आतापर्यंतच्या उत्पन्नाचा उच्चांक

उपनगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही ...

Dange chowk-Chinchwad Road : दत्तनगर रस्त्यावर पुन्हा ऑइल गळती - Marathi News | Oil spill again on Dattanagar road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Dange chowk-Chinchwad Road : दत्तनगर रस्त्यावर पुन्हा ऑइल गळती

स्थानिक युवकांचे प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला  ...

Pune Metro: अवघ्या ४० ते ५० मिनिटांत स्वारगेटपर्यंत; पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास झाला सुखकर - Marathi News | Travel to Swargate in just 40 to 50 minutes; Pimpri-Chinchwad residents have a comfortable journey | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अवघ्या ४० ते ५० मिनिटांत स्वारगेटपर्यंत; पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास झाला सुखकर

हिंजवडी ते शिवाजीनगर या तिसऱ्या मेट्रो मार्गाचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून, सध्या ७० टक्के काम पूर्ण झाले आहे ...

चादरीतील ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उलगडले; हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरु - Marathi News | The mystery of that body in the sheet is revealed Hinjewadi police have started investigation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चादरीतील ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उलगडले; हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरु

पंचनामा करण्यासाठी चादरीतून मृतदेह काढण्यास सुरुवात केली असता उपस्थितांनी ते पाहताच सर्वांनी डोक्याला हात लावला ...

Pune Metro: शिवाजीनगर हिंजवटी मेट्रो स्थानकांचे काम प्रगतीपथावर; आय टी हबमध्ये काम करणाऱ्या लाखोंना फायदा - Marathi News | Work on Shivajinagar Hinjewati Metro stations in progress; Lakhs working in IT hub to benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर हिंजवटी मेट्रो स्थानकांचे काम प्रगतीपथावर; आय टी हबमध्ये काम करणाऱ्या लाखोंना फायदा

शिवाजीनगरपासून थेट हिंजवडीपर्यंत जाणाऱ्या या मार्गात एकूण २३ स्थानके असणार ...

हिंजवडीत हाॅटेलमधील हुक्का पार्लरमध्ये पोलिसाचा मुलगा; कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Policeman's son found in hookah parlor in Hinjewadi hotel Case registered against two | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत हाॅटेलमधील हुक्का पार्लरमध्ये पोलिसाचा मुलगा; कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल

हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून १८०० रुपये किमतीचे दोन हुक्का पिण्याचे भांडे जप्त केले ...