लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंजवडी

हिंजवडी

Hinjawadi, Latest Marathi News

हिंजवडी आयटी पार्क 'ऐटीत'; कोणतीही कंपनी स्थलांतराच्या तयारीत नसल्याचं स्पष्टीकरण - Marathi News | Not a single company is migrate from Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी आयटी पार्क 'ऐटीत'; कोणतीही कंपनी स्थलांतराच्या तयारीत नसल्याचं स्पष्टीकरण

सध्या असलेल्या आय टी कंपन्यांपैकी कोणतीही स्थलांतर करत नसल्याचे सांगण्यात आले आहे.  ...

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कला घरघर; 56 कंपन्यांचं स्थलांतर - Marathi News | 56 companies migrating from hinjewadi it park due to traffic problem | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कला घरघर; 56 कंपन्यांचं स्थलांतर

अनेक कंपन्या राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कला रामराम करणार ...

भूमकर चौक भुयारी मार्गात कंटेनर अडकला : हिंजवडी आयटी पार्कचा रस्ता पुन्हा जाम - Marathi News | heavy traffic jam at Hinjewadi IT Park road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भूमकर चौक भुयारी मार्गात कंटेनर अडकला : हिंजवडी आयटी पार्कचा रस्ता पुन्हा जाम

आयटी नगरी हिंजवडीकडे जाणारया मुख्य रस्त्यातील भूमकर चौक भुयारी मार्गात महाकाय कंटेनर अडकल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच वाहतूक कोंडीला सुरुवात झाली आहे. ...

हिंजवडीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | youth girl sucide at Hinjawadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या 

हिंजवडी फेज दोन येथे मॅगीचे डिस्टयूब्युटर असलेल्या गार्बेज खोलीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि १७) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. ...

बावधन येथील बसथांबा, मोटारीची तोडफोड करणाऱ्यांना अटक   - Marathi News | Bus stop and motorbike breakable persons arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बावधन येथील बसथांबा, मोटारीची तोडफोड करणाऱ्यांना अटक  

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदवेळी बावधन येथे जमावाने गाड्या आणि बस थांब्याची तोडफोड केली होती ...

हिंजवडी आयटी पार्कमधील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, ७ मुलींची सुटका - Marathi News | Sex racket exposed in Hinjewadi IT park, 7 girls released | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी आयटी पार्कमधील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, ७ मुलींची सुटका

हिंजवडी परिसरात सोशल मिडियाचा वापर करुन मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली. ...

पिंपरीत कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले - Marathi News | one death in container and two-wheeler accident at pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

अपघातानंतर कंटेनरचालक पोलीस स्टेशनला स्वत:होऊन हजर झाला असून अद्याप दुचाकीस्वाराची ओळख पटलेली नाही. ...

हिंजवडीत भिंत अंगावर कोसळुन कामगाराचा मृत्यू  - Marathi News | Hinjewadi wall collapses case death of labor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत भिंत अंगावर कोसळुन कामगाराचा मृत्यू 

ठेकेदारांनी कामगारांना सुरक्षा साधने पुरवली नाही शिवाय सुरक्षिततेची योग्य प्रकारे दक्षता घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली असा ठेकेदारांवर आरोप करण्यात आला आहे.. ...