लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंजवडी

हिंजवडी

Hinjawadi, Latest Marathi News

पतीने पत्नीला रुग्णालयातच केली मारहाण ; हिंजवडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | husband bit his wife in a hospital; plea register at hinjawadi police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतीने पत्नीला रुग्णालयातच केली मारहाण ; हिंजवडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रूग्णालयात उपचारासाठी पत्नीला दाखल केले असताना, तेथे जाऊन तिला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पतीला हटकले असता, त्याने डॉक्टरांनाही शिवीगाळ केली. ...

हिंजवडीतील प्रायोगिक तत्त्वावरील चक्राकार एकेरी वाहतूक कायम - Marathi News | Hingvadi's experimental ring continued with single traffic | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीतील प्रायोगिक तत्त्वावरील चक्राकार एकेरी वाहतूक कायम

आयटीनगरी म्हणून जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या पुण्याजवळील हिंजवडीच्या वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल झाला होता. ...

हिंजवडीत १२ लाखांचा गुटखा जप्त  - Marathi News | seized gutkha of 12 lakhs in Hinjewadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंजवडीत १२ लाखांचा गुटखा जप्त 

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक होत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून दोन टेम्पो पकडले. ...

मुंबई- बंगळूर महामार्गावर मोटार जळून खाक - Marathi News | car burned On the Mumbai-Bangalore highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई- बंगळूर महामार्गावर मोटार जळून खाक

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या मोटारीने अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली... ...

हिंजवडीत प्रवाशाची लूट ; ६० हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | cash and jewellery of sixty thousands theft at hinjawadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंजवडीत प्रवाशाची लूट ; ६० हजारांचा ऐवज लंपास

मुंबई-बंगळूरू महामार्गावरून फिर्यादी मोहिते हे खासगी प्रवासी वाहनाने सांगलीकडे जात होते. ...

हिंजवडीत महिला पोलिसाला शिवीगाळ  - Marathi News | quarrel with women police at hinjawadi by youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंजवडीत महिला पोलिसाला शिवीगाळ 

हिंजवडी-वाकड रस्त्यावरील इंडियन आॅईलच्या पेट्रोल पंपाजवळ ठिकाणी शितोळे याने त्याची मोटार मध्येच थांबविली ...

वीजवाहक तार लागल्याने वायरमनला मारहाण - Marathi News | two accused arrested for beating wire man | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वीजवाहक तार लागल्याने वायरमनला मारहाण

वीजवाहक तारा लागल्याच्या कारणावरुन मारहाण केल्याप्रकरणी दाेघांना पाेलिसांनी अटक केली अाहे. ...

अायटीपार्कमधील चंदनाचे झाड चाेरण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to stole sandalwood tree in hinjawadi it park | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अायटीपार्कमधील चंदनाचे झाड चाेरण्याचा प्रयत्न

हिंजवडी अायटी पार्कमधील एक चंदनाचे झाड रात्रीच्या सुमारास चाेरण्याचा प्रयत्न झाल्याचे समाेर अाले अाहे. ...