लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंजवडी

हिंजवडी

Hinjawadi, Latest Marathi News

हिंजवडीत ४० हजाराचा गुटख्याचा बेकायदा साठा पकडला - Marathi News | Hinjewadi arrested 40 thousand illegal gutka stocks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत ४० हजाराचा गुटख्याचा बेकायदा साठा पकडला

हिंजवडीत ४० हजार ४०० रूपयाचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस आणि साठा करण्यास बंदी असताना, गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

'३२ पाइनवूड ड्राइव्ह' - प्रगतशील हिंजवडीतील सर्वोत्तम पर्याय  - Marathi News | 32 Pinewood Drive- The Best Project In Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'३२ पाइनवूड ड्राइव्ह' - प्रगतशील हिंजवडीतील सर्वोत्तम पर्याय 

नम्रता ग्रुप आणि भंडारी असोसिएट्स '32 पाइनवूड ड्राइव्ह' हे गृहसंकुल साकारत आहे. ...

आयटी पार्क मध्ये काम करणाऱ्या तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी  - Marathi News | Threatens to A woman who working in IT park viral photos on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयटी पार्क मध्ये काम करणाऱ्या तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी 

तरूणीला एका अज्ञाताने मोबाईलवर संपर्क साधला. त्याने तरूणीचा चेहरा वापरून अश्लील फोटो तयार केले... ...

हिंजवडी आयटी पार्क परिसराला सावत्रपणाची वागणूक : इंडस्ट्रीअल असोसिएशनची व्यथा  - Marathi News | bad Treatment toHinjawadi IT Park Area : The Pain of the Industrial Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी आयटी पार्क परिसराला सावत्रपणाची वागणूक : इंडस्ट्रीअल असोसिएशनची व्यथा 

हिंजवडी आयटी पार्क मध्ये वाहतूक कोंडी, रस्ते, घनकचरा यासारख्या अनेक पायाभूत समस्या  आहेत. मात्र, कोणतीही शासकीय यंत्रणा पालकत्व स्वीकारण्यास तयार नाही. ...

संगणक अभियंत्याकडून तरुणीचा विनयभंग - Marathi News | Computer Engineer molested girl at Hinjwadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संगणक अभियंत्याकडून तरुणीचा विनयभंग

दोघांचे फोन आणि मेसेजद्वारे केवळ मित्र या नात्याने बोलणे सुरू होते. मध्यंतरी आरोपी मुजुमदारचा वाढदिवस झाला तेव्हा देखील तरुणी हिंजवडी येथे आली होती. ...

नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक  - Marathi News | Youngsters cheated for job | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक 

नोकरीचे आमिष दाखवून आठ ते दहा तरुणांकडून प्रत्येकी वीस हजार रुपये घेतले. ते मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्याचे सांगत तीन महिने त्यांच्याकडून इंटर्नशीपचे कामही करुन घेतले. ...

हिंजवडीतील आयटीवाले म्हणतात, मेट्राे सुरु हाेणार ही चांगली गाेष्ट पण... - Marathi News | IT employees saying metro is starting is good thing but.... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीतील आयटीवाले म्हणतात, मेट्राे सुरु हाेणार ही चांगली गाेष्ट पण...

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्राे मार्गाचे नुकताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्घाटन केले. या मेट्राेमार्गाबाबत आयटीयन्सच्या काय भावना आहेत त्या आम्ही जाणून घेतल्या. ...

हिंजवडीतुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण - Marathi News | Two minor girls kidnapping from Hinjewadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंजवडीतुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

हिंजवडी परिसरातून एका सोळा वर्षाच्या आणि एका सतरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले आहे. ...