लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंजवडी

हिंजवडी

Hinjawadi, Latest Marathi News

हाऊस किपींग कर्मचाऱ्याने ठेवला लेडीज वॉशरूममध्ये कॅमेरा  - Marathi News | Camera placed in a Ladies washroom by a house-keeping employee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाऊस किपींग कर्मचाऱ्याने ठेवला लेडीज वॉशरूममध्ये कॅमेरा 

हॉटेलमध्ये हाऊस किपींगचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने महिलांच्या वॉशरूममध्ये मोबाईल कॅमेरा लावला. ...

हिंजवडीमध्ये धावत्या 'पीएमपीएमएल' बसमधून धुराचे लोट  - Marathi News | Lot of smoke from the running PMPML bus in Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीमध्ये धावत्या 'पीएमपीएमएल' बसमधून धुराचे लोट 

हिंजवडी आयटीपार्कमधील फेज तीन हद्दीत धावत्या प्रवासी पीएमपीएमएल बसमधून अचानक धूराचे लोट निघू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ...

बाणेर रस्त्याच्या ‘तीस मीटर’चा झोल मेट्रोच्या मुळावर - Marathi News | The 'thirty meter' problem of Banner road on the base of metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर रस्त्याच्या ‘तीस मीटर’चा झोल मेट्रोच्या मुळावर

मेट्रोला सात मीटर जागा सोडल्यावर रस्ता किती उरणार? ...

हिंजवडीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे निलंबन करा - Marathi News | suspension demands of Hinjewadi senior police inspector | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंजवडीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे निलंबन करा

आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जमीन बळकाविण्यासाठी लँड माफियांना त्यांनी एजंट म्हणून मदत केली ...

डोक्यात पाईप मारून सोनसाखळी चोरली - Marathi News | He stole gold chains by hitting a pipe in the head | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डोक्यात पाईप मारून सोनसाखळी चोरली

‘तू माझ्या अंगावर पाणी उडवलेस काय’ असे म्हणत त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅस्टिकचा पाइप मारून जखमी केले. त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून चोरट्यांनी पोबारा केला. ...

लायन्स पाॅईटच्या दरीत सापडला साॅप्टवेअर अभियंता तरुणीचा मृतदेह - Marathi News | The body of a software engineer found in the Valley of Lion point near Lonavla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लायन्स पाॅईटच्या दरीत सापडला साॅप्टवेअर अभियंता तरुणीचा मृतदेह

लायन्स पॉईंट्स येथील एका दरीत तीनशे फुट खोल अंतरावर एका युवतीचा मृतदेह आढळून आला. सायंंकाळी साडेपाच वाजता अलिझाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे.  ...

सुस येथे घातक शस्त्रांसहित दोन सराईत गजाआड  - Marathi News | two accused arrested with weapons at sus road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुस येथे घातक शस्त्रांसहित दोन सराईत गजाआड 

नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन दोघे संशयितरित्या जात होते... ...

पौडचे तत्कालीन नायब तहसीलदार, हिंजवडीच्या तत्कालीन तलाठ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा - Marathi News | crime registred in atrocity act case at hinjawadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पौडचे तत्कालीन नायब तहसीलदार, हिंजवडीच्या तत्कालीन तलाठ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

तब्बल तेरा वर्षांनंतरही निर्णय दिला नसल्याने संबंधीतांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...