लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंजवडी

हिंजवडी, मराठी बातम्या

Hinjawadi, Latest Marathi News

महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना हार्ट अटॅकने मृत्यू; १२ डिसेंबरला होणार होते लग्न - Marathi News | Maharashtra Kesari wrestler dies of heart attack while exercising The wedding was to take place on December 12 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना हार्ट अटॅकने मृत्यू; १२ डिसेंबरला होणार होते लग्न

१२ डिसेंबरला पैलवानाचे लग्न होणार होते, त्यासाठी कुटुंबियांची लगबग सुरू असून लग्नाची खरेदी व जय्यत तयारी केली जात होती ...

ना हक्काचा बस थांबा, ना आश्रयासाठी शेड..! आयटीतील प्रवाशांची होतेय गैरसोय - Marathi News | No rightful bus stop, no shed for shelter Passengers in IT are inconvenienced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना हक्काचा बस थांबा, ना आश्रयासाठी शेड..! आयटीतील प्रवाशांची होतेय गैरसोय

हिंजवडी : आयटी पार्क परिसरात प्रवाशांनी भरगच्च भरलेल्या पीएमपीएमएल बसेसची नेहमीच वर्दळ पहायला मिळते. मात्र, जिथे पीएमपीएमएल बसचे थांबे ... ...

Pune Metro: ट्राफिकने वैतागलेल्या नागरिकांना लवकरच दिलासा; शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Soon relief to the traffic vexed citizens Work of Shivajinagar Hinjawadi Metro in final stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्राफिकने वैतागलेल्या नागरिकांना लवकरच दिलासा; शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात

हिंजवडी भागात पुण्यातील सर्वाधिक मोठे औद्योगिक आणि आयटी क्षेत्र असल्याने दररोज प्रवास करणारे ट्राफिकला अक्षरशः वैतागले आहेत ...

Pune Helicopter Crash: हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद; आता ‘डीजीसीए’ च्या अहवालाची प्रतीक्षा - Marathi News | Accidental death registered at Hinjewadi police station Now waiting for the report of 'DGCA' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Helicopter Crash: हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद; आता ‘डीजीसीए’ च्या अहवालाची प्रतीक्षा

डीजीसीए अहवालात हा अपघात कसा झाला, अपघातामागची नक्की कारणे काय, हे सर्व असणार ...

Hinjewadi: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | The girl took an extreme step as her boyfriend refused to marry her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hinjewadi: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

तरुण आणि त्याचे नातेवाईक यांनी आपसात संगणमत करून लग्नास नकार दिला ...

Video: हिंजवडीत पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सवर दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Jewelers robbed at gunpoint in Hinjewadi The incident was caught on CCTV | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: हिंजवडीत पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सवर दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद

अंत्यत वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीने दिवसभर व्यस्त असलेल्या लक्ष्मी चौकात भर दिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने आयटीपार्क परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे ...

Pimpri Chinchwad: जादा परताव्याच्या बहाण्याने तरुणाला २६ लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना - Marathi News | Incident in Hinjewadi area, young man extorted 26 lakhs on the pretext of high refund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जादा परताव्याच्या बहाण्याने तरुणाला २६ लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना

याप्रकरणी २९ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली... ...

अनधिकृत होर्डिंगवर ‘हातोडा’; पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात हिंजवडी परिसरात कारवाई - Marathi News | 'Hammer' on Unauthorized Hoardings; Action by PMRDA in first phase in Hinjewadi area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनधिकृत होर्डिंगवर ‘हातोडा’; पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात हिंजवडी परिसरात कारवाई

पीएमआरडीए अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत हजारो अनधिकृत होर्डिंग आहेत. पीएमआरडीएने काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार पहिला टप्प्यात एक हजारांच्या आसपास अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बोर्ड याची माहिती संकलित केली..... ...