एकही दिव्यांग विद्यार्थी शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेत पहिली ते बारावतील दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाई संबधित संकेतस्थळावर भरून तसा अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठविण्याच् ...
येथील पंचायत समितीमध्ये यापूर्वी रद्द झालेली पाणीटंचाई आढावा बैठक गुरुवारी पून्हा घेण्यात आली परंतु या बैठकीत गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा न घेता फक्त आराखड्याचे वाचन करुन बैठक पाऊण तासात गुंडाळली. ...
मानव विकासकडून गरोदर व बाळंत मातांना बुडीत मजुरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरीचा लाभ दिला जाणार आहे. मात्र सदर निधी वाटपाची कामे आरोग्य ...
येथील पंचायत समिती कार्यालयाने दोन वषार्पासून रखडलेली पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनेतील ७१४ घरकुलाची कामे लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन पुर्ण केले असुन मराठवाड्यातील इतर पंचायत समितीच्या तुलनेत समाधानकारक काम केले आहे. ...
चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींनाच दिला जात आहे. मात्र यातील कामे झाली की नाही? याचा ताळमेळ पंचायत समित्यांकडून अहवाल येत नसल्याने समोर येत नाही. याबाबत सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी कडक सूचना दिल्यानंतरही अद्याप अहवाल सादर झाले नाहीत. ...
प्राथमिकच्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जि.प.च्या षटकोनी सभागृहात दुपारी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत मराठीचे २१७ तर उर्दूच्या ९ शिक्षकांचे समायोजन झाले. यात मनासारखे ठिकाण न मिळाल्याने नाराजांचीच संख्या मोठी दिसत होती. ...
येथील पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी आयोजित पाणीटंचाई बैठक लोकसंख्येच्या चुकीच्या माहितीवरुन प्रारंभीच गोंधळ निर्माण झाल्याने तहकूब करण्यात आली. पुन्हा अचूक माहिती घेवून बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या निधी खर्चातील बाह्य हस्तक्षेपाचे काटे एकदाच दूर होणे शक्य नसले तरीही त्यातून मार्ग काढून गाडी रुळावर येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नेत्यांशी संवादाचा पूल उभारण्याचा फंडा आता उपयोगी ठरत असल्या ...