जिल्हा परिषदेत विविध विभागातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदल्यांची प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने आज सुरू झाली. तीन विभागाच्या बारा कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ...
: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शिक्षा अभियानकडून मोफत पाठ्यपुस्तक योजना २०१८-१९ अंतर्गत वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र औरंगाबाद यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्याला ७९.९७ टक्के मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आह ...
जिल्ह्यातील १४५२ शिक्षकांच्या सोमवारी बदल्या झाल्या असून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. मात्र विस्थापीत ३७० शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न कायम आहे. अनियमिततेमुळेच बदली न झाल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ३७० शिक्षकांनी ...
येथील गटविकास अधिकारी ग्रामसेवकांना मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यामुळे बीडीओंची विभागीय चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने २८ मे रोजी पं.स. कार्य ...
स्मार्ट ग्राम योजनेसाठी २0१७-१८ मध्ये पंचायत समित्यांकडून प्रस्ताव पाठविण्यास वारंवार विलंब होत आहे. शिवाय काटेकोर तपासणी करून यादी पाठविण्यात येत नसल्याचेही चित्र आहे. प्रत्येक तालुक्यातील पहिल्या पाच गावांची तपासणी आचारसंहिता संपल्यानंतर लगेच होणार ...
जिल्ह्यात आधीच कोणी अधिकारी यायला तयार नसताना येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. नवीन अधिकारी देण्यापूर्वीच त्यांना कार्यमुक्तही केले जात असल्याने रिक्त पदांचा डोंगर वाढत चालला आहे. ...
जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत पाण्याची उपलब्धता आणि शेतीकरीता शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरु आहेत. ...
जि. प. च्या शाळेत शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या मदतनिसांना अद्याप मानधन मिळाले नाही. शिक्षण विभागातर्फे २३ एप्रिल रोजी विविध शाखेच्या संबंधित बँकेत २ कोटी ३२ लाख ८७ हजार रूपये वर्ग केले होते. यातील केवळ एसबीआय व एसबीएच शाखेत खाते असणाºया मदनिसांच्याच ख ...