संदिग्ध प्रमाणपत्रे व चुकीचे अंतर टाकून बदल्यांचा लाभ घेतलेल्या शिक्षक, शिक्षिकांना अपात्र ठरविले होते. त्यांना आता एक वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी तसे संकेत दिल्याने शिक्षकांत ...
शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त पद भरण्यात आले नाही. यामुळे संतप्त पालकांनी आज (दि.९) शाळेला कुलूप ठोकत थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच शाळा भरविली. ...
शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांमध्ये आधी शिक्षण विभागाकडून योग्य छाननी झाली नसल्याचा परिणाम म्हणून की काय, नंतर विविध प्रमाणपत्रांवरून तक्रारी झाल्या. आता १0 जुलैला यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. ...
येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींनी सात दिवसांपासून राजीनामे दिले असून ही पदे रिक्त झाली आहेत. तर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे प्रभारी सभापती निवडीसाठी जि.प.त शनिवारी बैठक होणार आहे. ...
मागील महिनाभरापासून चर्चेत असलेला विस्थापित शिक्षकांना पदस्थापना देण्याचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. या २४0 शिक्षकांसह ८७ आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे. ...
ग्रामपंचायतींनी आपल्या अर्थसंकल्पातील २0 टक्के निधी मागासवर्गीयांच्या तर ३ टक्के अपंगांच्या योजना, सुविधांवर खर्च करणे अनिवार्य आहे. मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या ग्रामपंचायतींमुळे निर्माण होणारा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी कवायत करावी लागते. अजूनह ...
शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी खासदार, आमदार, जि.प., पं.स., ग्रा.पं. सदस्य तसेच सर्वच शासकीय अधिकारी-कर्मचारी शाळेत येणार आहेत. शिक्षण विभागाकडून हा उपक्रम राबविला जाणार असून महसूल, जि.प., पोलीस, कृषी आदी विभागांच्या अधिकारी-क ...