दलित वस्ती सुधार योजनेत आमदारांनी थेट मंत्रालयापर्यंत केलेल्या तक्रारींमुळे मुख्यमंत्र्यांनीच यात चौकशीचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून यामध्ये एका पंचायत समितीची दुसऱ्या पंचायत समितीकडून चौकशी सुरू आहे. यात सरपंच हैराण झाले आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज प्रशासकीय बाबींवर सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. बँक खाते वर्ग करणे, कार्यारंभ आदेशास विलंब, सिंचन विहिरी, बीडीओ चौकशी प्रकरणावरून चांगलीच कोंडी केली होती. ...
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत जनसुविधा योजनेतील विविध कामांचे दोनशेवर प्रस्ताव आता जिल्हा नियोजन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. ते प्रस्ताव पालकमंत्र्यांकडून अंतिम होणार असले तरीही त्याला विलंब लागू नये म्हणून जि.प.सदस्य खेटे घालत असल्याचे चि ...
जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न अद्याप निकाली लागला नाही. शिवाय इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अनेकांना मिळाली नाही. त्यामुळे मदतनिसांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून जिल्हाभरातील मदतनिसांच्या मानधनाचा प ...
मोंढ्यात रोजंदारीने काम करणाऱ्या महिलांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे कृषि उत्पन्न बजार समिती हिंगोलीच्या मोंढ्यात काम करू द्यावे या मागणीसाठी २७ आॅगस्टपासून जिल्हाकचेरी समोर उपोषण सुरू केले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून पेटलेला संघर्ष अजूनही कायम आहे. थांबलेली कामे पूर्ण होण्यासाठी जि.प.सदस्य व सरपंच मंडळी यात तोडगा निघण्याची अपेक्षा करीत आहेत. मात्र तो निघत नसल्याने हा संघर्ष नेमका पालकमंत्र्यांशी की जि.प.सदस्या ...
दरवर्षी शासनाकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नियमप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी वाटपाच्या सूचना आहेत. तालुका स्तरावरून जिल्हा कार्यालयाकडे १२ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. ...