जिल्ह्यात सर्रासपणे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या मुन्नाभार्इंवर आरोग्य विभागाकडून मात्र ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. ...
जि.प.च्या स्थायी समितीची बैठक अधिकारी व पदाधिकाऱ्यांतील ताळमेळाच्या अभावाने अखेर तहकूब करावी लागली. त्यामुळे सीईओंनी नंतर विभागप्रमुखांची बैठक घेतली. ...
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश वाटप पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीस्तरावरून वितरणाच्या सूचना होत्या. संबधित तालुक्याच्या गशिअ यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे गणवेश वाटपाच अहवालही सादर केला. मात्र काही शाळेतील विद्यार्थी ...
दलित-वस्ती सुधार योजनेचा तिढा सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत आता लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आदेशाने ही कामे थांबल्याने सरपंच मंडळीचा पदाधिकाऱ्यांकडे रेटा लागला. आता सर्व पंचायत समित्यांकडून चौकशी अहवाल आल्यान ...
विषय शिक्षक पदस्थापना समुपदेशनाने जिल्हस्तरावरून देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १ आॅक्टोरबर रोजी महाराष्टÑ राज्य प्राथमिक प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा हिंगोलीतर्फे करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी संदी ...
जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील ७९ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्याने तसा अहवाल जि.प.च्या पंचायत विभागाने पाठविला होता. टप्प्या-टप्प्याने निधी मंजूर होणार असल्याचे सांगण्या ...
शहरातील जि.प. सभागृह येथे सर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची १५७ वी जयंती (अभियंता दिन) म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अनिल पतंगे, कार्यकारी अभियंता प्रकाश ...