भविष्य निर्वाह निधी व अंशदान निवृत्तीवेतनासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी दोन पथके स्थापन केली असून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन अस्थापनांचे काम दिले आहे. ३१ डिसेंबरअखेर सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी ...
तालुक्यातील खानापूर (चित्ता) येथील विद्यासागर विद्यालयातील एका शिक्षकाने चक्क इच्छामरणाची रीतसर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनही सादर करण्यात आले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या माझ्या कार्यकाळातील पहिल्या सभेपासून वसमत येथील जि.प.शाळेच्या मैदानावरील गाळ्यांचा प्रश्न मांडत असताना त्याला कोणतीच दाद दिली जात नसल्याचा आरोप करून कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकल ...
जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यू आजाराने थैमान घातले असून दोघांचा बळीही गेला. आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी परभणी येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप तपासणी अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला ...
मागील काही दिवसांपासून जि.प.सदस्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण करणारा ३0५४ व ५0५४ लेखाशिर्षाबाबतच्या शासन निर्णयास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जि.प.सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ...
पंचायत राज व्यवस्थेला मूठमाती देत आपल्याच पदरात सगळे पाडून घेण्याचा घाट विधिमंडळ व संसद सदस्य करु लागल्याची तिखट प्रतिक्रिया जि.प. पदाधिकारी व सदस्यांच्या झालेल्या बैठकीत ऐकायला मिळाली. ...
आदर्श पिढी घडविणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाºया शिक्षकांना पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिना जवळ आला तरी, अद्याप पात्र शिक्षकांना पुरस्कार वितरित करण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे याचे कारणही गुलदस ...
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत कार्यरत असणा-या गट क कृषी अधिकाºयांना आता राज्य शासनाने राजपत्रिक अधिका-याचा दर्जा प्रदान केला असून यापुढे या पदाची भरती लोकसेवा आयोगाकडून केली जाणार आहे. ...