येथील महावितरण कंपनीने कालपर्यंत वीजचोरीच्या ट्रॅकवर धावणाऱ्या प्रकरणात मीटरच चोरीचा गुन्हा दाखल केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे प्रकरण दडपण्याची तयार असताना ‘लोकमत’ ने केलेल्या पाठपुराव्यामुळे शुक्रवारी रात्री उशिराने सहायक अभियंता सपना वेद ...
येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी पथके तपासकामी तैनात केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली. ...
सार्वजनिक व संवेदनशिल ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचावी यासाठी हिंगोली शहरातील विविध ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आल्या. मात्र सुविधांविना काही गायब झाल्या तर कुठे चौकी असूनही पोलीस कर्मचारी बसत नसल्याचे चित ...
शहरात १६ मेच्या मध्यरात्री दोन ठिकाणी चोºया झाल्या होत्या. या दोन चोºयांचा तपास कळमनुरी पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणला असून, २ चोरट्यांसह मुद्देमाल जप्त केला. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील पारवा येथील व्यक्तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सारंगवाडी शिवारातील डोंगरदऱ्यामध्ये १८ मे रोजी आढळून आला. कपड्यांवरून नातेवाईकांनी प्रेत ओळखले असून घातपाताची शंका व्यक्त होत आहे. ...
शहरातील गांधी चौक भागातील कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ...