वसमत-परभणी रस्त्यावरील खांडेगाव शिवारात दुपारी साडेबाराच्या सुमारास धावती कार पेटली. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवली. मात्र तोवर कार जळून खाक झाली होती. ...
कोल्यावरुन हैदराबाद मार्गे गुरांची वाहतूक होताना शहर पोलिसांनी एकूण ४० गुरे ताब्यात घेतली. मात्र गुरांचा सांभाळ करणाऱ्या विभागांसह गोशाळेचीही दारे ठोठावल्यानंतर काहीच प्रतीसाद मिळाला नसल्याने गुराचा एखांद्या धन्या सारखा सांभाळ करण्याची वेळ चक्क पोलिस ...