अकोल्यावरुन हैदराबादकडे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ४० गुरांची हिंगोली शहर पोलिसांनी सुटका केली होती. मात्र गुरांच्या सांभाळासाठी गोशाळेसह अनेक विभागांची दारे ठोठावूनही कुणीच दाद न दिल्याने पोलिसांनाच गुरांचे चारापाणी करावे लागले. मात्र पोलीस व गुरांचे ...
वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विविध शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत एसीबीच्या पथकाने दणकेबाज एकूण २० कारवाया करून २८ आरोपींना पकडले. ...
शहरातील अकोला बायपास परिसरातून ३१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ११ वर्षाचा लहान मुलगा अरबाज खान यास आमिष दाखवून कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार मुलाची आई परवीन बानू फरयाज खान यांनी ठाण्यात दिली. ...
तालुक्यातील बळसोंड ग्रा. पं. हद्दीत येत असलेल्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद समोर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून १ लाख रुपयाची रोकड पळविल्याची घटना आज दुपारी १ वाजता घडली. ...
तालुक्यातील माळहिवरा परिसरात झालेल्या ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार ठार झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना १ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारस हिंगोली-वाशिम मुख्य रस्त्यावर घडली. ...
पंगतीच्या कार्यक्रमात दोन मद्यपीने गोंधळ घाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. सदर घटना वसमत शहरातील रविवार पेठ येथे ३१ मार्च रोजी घडली असून याप्रकरणी दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
परभणी- हिंगोली मार्गावरील जवळा बाजार परिसरात सतरा मैल येथे ट्रक्टर व दुचाकीची समोरा- समोर धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३१ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ...