घरासमोर पताके व झेंडे लावून फटाके का फोडले, या कारणावरून वाद घालत एकास तलवारीने मारहाण केल्याची घटना १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सिद्धार्थनगर येथे घडली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाचा सर्वत्र ड्राय डे असताना अवैध दारु विक्रेत्यांवर हिंगोलीसह चार ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकून ८ हजार २६० रुपयाची दारु पकडली. ...
हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर माळेगाव फाट्याजवळ जीपच्या धडकेने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली. ...
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक विजयकुमार केंद्रे याला पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना आज दुपारी रंगेहाथ पकडले. ...
परभणी रोडवरील सतरामैल परिसरामध्ये कुंटणखाना सुरू असून, मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हट्टा पोलीस ठाणे व हिंगोली महिला तपास पथकाच्या वतीने १८ महिलांविरूद्ध कार्यवाही करण्यात आली. ...
भरधाव वेगाने कारणे दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला आहे, ही घटना रविवारी दुपारी ३.४५ वाजता परभणी- औंढा राज्य महामार्गावर जिंतूर फाट्याजवळ घडली. ...