कांडली फाटा येथे बस अडवून दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या. बसमध्ये पत्रकेही फेकून आरोपी फरार झाले. हा हल्ला आदिवासी पँथर संघटनेतर्फे करण्यात आल्याचे ठाणेदार व्यंकट केंद्रे यांनी सांगितले. यातील सात आरोपींना अटक करण्यात आली, असून आरोपींना जामीन मंजूर झ ...
येथील नगरसेवक नाना नायक यांच्या हिंगोली जिल्ह्यातून तडिपारीचा आदेश उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी काढला आहे. यापूर्वीही काही माजी नगरसेवक, पक्ष पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली असून एकेक करीत ही संख्या वाढतच चालली आहे. ...
विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला कळशी उचलून देण्याच्या बहाण्याने गावातील एका तरुणाने तिचा विनयभंग केला. सदर बालिकेच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जेव्हा तुम्ही एखादे वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी घेऊन जाता. तेव्हा तर तुम्हाला रस्त्यावरील नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपल्याला माहिती असलेल्या नियमामुळे अपघात टळेल आणि मौल्यवान जीव वाचेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी के ...
चारचाकी वाहनाने हिंगोलीकडे येत असताना औंढा-हिंगोली मुख्य रस्त्यावरील संतुकपिंपरी येथे वाहन येताच एका इसमाने कारच्या काचा फोडल्याची घटना १८ एप्रिल रोजी घडली. ...
वसमत तालुक्यातील वापटी येथे विवाहित महिलेला चारचाकी वाहन घेण्यासाठी मोहरहून २ लाख रुपये घेऊन ये, या कारणातून जीवंत जाळल्याची घटना मंगळवारी (दि.१७ ) घडली. ...
शहरातील बावनखोली येथील जनावारांचा गोठा व हातगाडा पेटवून दिल्याच्या दोन घटना १६ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास एकाच दिवशी घडल्या. गोठ्यास आग लागल्याने गुरांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि वेळीच जाग आल्याने घरातील मंडळींनी आग आटोक्यात आणली. मात्र आग ...