तालुक्यातील पासिंग रॅकेट प्रकरणात कापडसिनगी येथील दोन विद्यालयाचे मुख्याध्यापक, संस्था पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी हे प्रकरण सेनगाव पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. ...
वसमत तालुक्यातील बोरीसावंत येथील परभणी-हिंगोली राज्य रस्त्यालगत असलेल्या आखाड्यावरून शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांची २७ कट्टे अंदाजित १६ क्विंटल हळद चोरुन नेल्याने परिसरात शेतकºयांमध्ये चांगले भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
राज्य राखीव दलाच्या पोलीस भरती घोटाळ्याचे बिंग फुटल्याने याप्रकरणी ३ अधिकारी- कर्मचारी, ३ एसएसजी सॉफ्टवेअर कंपनीचे आॅपरेटर तसेच २० उमेदवारांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ...
शहरातील पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १० मे रोजी अपर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांच्या हस्ते झाले. ...
जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास चोरट्याने हिसकावली. तो पळुन जात असताना सदर महिलेने आरडा-ओरड करत चोरट्याचा पाठलाग केला. येथील पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षकाने धाव घेत चोरट्यास पकडले. ...
नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तालुक्यातील कापडसिनगी येथील दोन विद्यालयात नियमबाह्य परीक्षार्थी आढळून आले होते. याप्रकरणी शिक्षण विभागाच्या चौकशीअंती शिक्षणाचा बाजार मांडणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर मोरवाडीजवळ वळणावर लग्नाचा टेम्पो उलटल्याने त्यातील १२ जण जखमी झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी १२.३० वाजता घडली.हिंगोली येथून लग्न आटोपून मोरवड येथील १५ ते २० जण टेम्पोने मोरवाडी येथे येत ...