जिल्ह्यात अजूनही ८९0 भूसंपादनाच्या सातबारांवर शासकीय मालकीचा उल्लेख झालाच नसल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठ्यांनी ही बाब मनावर घेण्यास सांगितल्यानंतर केवळ १७१ सातबारांवर अशी नोंद झा ...
जिल्ह्यात महसूल, कृषी, जि.प. व पोलीस प्रशासनातील रिक्त पदांचा आकडाच १३२४ वर जात आहे. अजूनही जागा रिक्त होतच असून इतर विभागांची स्थिती तपासली तर हा आकडा दोन हजारांवर जाण्याची शक्यता आहे. याचा कारभारावर परिणाम होत असले तरीही या मागास जिल्ह्यात कोणी अधि ...
आधीच मागासलेला जिल्हा म्हणुन हिंगोलीची ओळख आहे. येथे अधिकारी येण्यास कचरतात, त्यातही आता शासनाने उपजिल्हाधिकाºयांच्या काढलेल्या बदली आदेशात येथून तीन उपजिल्हाधिकारी बदलीवर जात असून त्यांच्या जागी पदस्थापना नाही. तर गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल् ...
तालुक्यातील नांदापूर येथे रॉकेल मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्याबाबत ‘लोकमतने’ १३ आॅगस्ट रोजी ‘रॉकेल मिळेना’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत तहसीलदारांनी नांदापूर व वारंगा फाटा येथील रॉकेल वाटप प्रकरणी चौकशी क ...
जिल्हा परिषदेत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ५0५४ या लेखाशिर्षाच्या निधीचा प्रश्न घेऊन शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना भेटले. या शिष्टमंडळाने नेमक्या कोणत्या मागण्या मांडल्या याचा तपशील मिळाला नसला तरीही या निधीचे नियोजन हाच प्रमुख ...
गतवर्षी वाळूघाट लिलावातून अवघा ७ लाखांचा महसूल मिळाला होता. तर वाळू चोरीच्या ५२ प्रकरणांत ८२ लाखांचा दंडच वसूल झाला होता. यंदा एप्रिलमध्ये गेलेल्या दोन घाटांमुळे आधीच ४0 लाखांचा महसूल मिळालेला आहे. ...
दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. या मागणीसाठी पँथर ग्रुपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्याल ...