जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० च्या प्रारुप आराखडा छाननी करण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या छाननी समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ५ जानेवारी रोजी घेण्यात आली. ...
अनुकंपासेवानिवृत्ती वेतन मिळावे, यासाठी सेवानिवृत्त तलाठी ५० वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. माहिती अधिकाराअंतर्गतही खंडपीठात अपील केले होते. त्यांचे अपील मंजूर झाले आहे. आताही प्रत्यक्ष निवृत्ती वेतन कशी हातात पडते, याची प्रतीक्षा कायमच आहे. ...
जिल्ह्याचा या वषार्चा २ हजार २०१ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आला. ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य कोतवाल संघटनेतर्फे १८ डिसेंबर रोजी बेमुदत आंदोलन करण्यात आले. ...
मुद्रा बँक योजने अंतर्गत सर्व बँकांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पात्र कर्ज मंजूर करण्याचे निर्देश मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले. ...
न्यायालय आदेशामुळे थांबलेली वाळूघाट लिलावाची प्रक्रिया ही स्थगिती उठल्यामुळे पुन्हा सुरू झाली आहे. राखीव ठेवायचे घाट निश्चित केल्यानंतर उर्वरित घाटांचे लिलाव काढण्यात येणार आहेत. ...
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्यय खर्च करण्यासाठी संबंधित विभागांनी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या. ...