Hinganghat Burn Case; वर्ध्याचे खासदार रामदास तडस व आमदार समीर कुणावार यांनी सोमवारी दुपारी २ च्या सुमारास पिडित प्राध्यापिकेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व आरोपीला शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी देखील त्या तरुणीला पेटवून देणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त केला. ...
Hinganghat Burn Case; हिंगणघाट जळित प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापिकेचा मृतदेह घेऊन येणारी रुग्णवाहिका अडवल्याने पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याला प्रत्युत्तर देत सोमवारी दुपारी १ च्या सुमारास नागरिकांनीही पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली ...