लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदुत्व

हिंदुत्व

Hindutva, Latest Marathi News

पुतण्याच्या '' सॉफ्ट हिंदुत्वा ''ला काकांची कात्री - Marathi News | sharad pawar says no accepting "Soft Hindutva" in ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुतण्याच्या '' सॉफ्ट हिंदुत्वा ''ला काकांची कात्री

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगवा झेंडा लावण्याचा निर्णय घेऊन पक्ष 'सॉफ्ट हिंदुत्वा' चा स्विकार करीत असल्याचे दर्शविले होते. ...

अजित पवारांचा आदेश " भगव्या" चा; शरद पवारांची मात्र चुप्पी - Marathi News | Ajit Pawar orders " bhagvyacha "; But the silence of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा आदेश " भगव्या" चा; शरद पवारांची मात्र चुप्पी

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने घेतलेली ही भूमिका राजकीय असल्याची टीका सुरु झाली आहे. ...

‘राष्ट्रवाद’ एका मर्यादेनंतर संकोचणारी गोष्ट : रंगनाथ पठारे      - Marathi News | 'Nationalism' is the one that hesitates after the limit: Ranganath Pathare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘राष्ट्रवाद’ एका मर्यादेनंतर संकोचणारी गोष्ट : रंगनाथ पठारे     

आज आपण विनाशाच्या उंबरठ्यावर आहे... ...

देशभक्तीच्या नावाखाली खोट्या राष्ट्रवादाला खतपाणी : एन.राम - Marathi News | False nationalism in the name of patriotism: N. Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशभक्तीच्या नावाखाली खोट्या राष्ट्रवादाला खतपाणी : एन.राम

हिंदू राष्ट्र उभारणीचा सिद्धांत समान हक्क, वागणूक व न्याय या मुलभूत तत्वांना धूर्तपणे नाकारतो. ...

केसीआर यांच्या हिंदुत्वाला मोदी पराभूत करू शकत नाहीत- ओवैसी - Marathi News | Modi can not defeat KCR's Hindutva - Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसीआर यांच्या हिंदुत्वाला मोदी पराभूत करू शकत नाहीत- ओवैसी

हैदराबाद - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखऱ ... ...

मोदींचा विजय हा सावरकरांच्या विचारांचा विजय - Marathi News | Modi's victory is a victory of Savarkar's thoughts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींचा विजय हा सावरकरांच्या विचारांचा विजय

‘राष्ट्रहित हीच सावरकरांच्या तत्वांची भूमिका होती.त्यांच्या राष्ट्रहिताच्या नीतीला आज न्याय मिळाला आहे. ...

तुम्हाला गांधींकडे पोहचविण्याची तयारी; हिंदू महासभेने दिली कमल हसन यांना हत्येची धमकी - Marathi News | Hindu Mahasabha Threatens Murder Of Film Star Kamal Haasan On Telling To Godse Was Hindu Terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला गांधींकडे पोहचविण्याची तयारी; हिंदू महासभेने दिली कमल हसन यांना हत्येची धमकी

नथुराम गोडसे हे हिंदूचे आदर्श होते आणि राहतील. कमल हसन यांनी गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल असा इशारा हिंदू महासभेचे अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसनला दिला आहे. ...

सरकारला प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोही ठरवलं जातेय : तिस्ता सेटलवाड - Marathi News | The government is being considered as a traitor to ask the question: Teesta Setalvad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारला प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोही ठरवलं जातेय : तिस्ता सेटलवाड

भय आणि संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे.  सीआरपीएफ सैनिकांना जे सुरक्षित ठेवू शकले नाहीत, तेच त्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशद्रोही ठरवत आहेत ...